बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

जोड झालीरे शिवासी – संत जनाबाई अभंग – ११३

जोड झालीरे शिवासी – संत जनाबाई अभंग – ११३


जोड झालीरे शिवासी ।
भ्रांत फिटली जिवाची ॥१॥
आनंदची आनंदाला ।
आनंद बोधचि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी ।
ब्रह्मानंद गिळिला पोटीं ॥३॥
एक पण जेथें पाहीं ।
तेथें विज्ञाप्ति उरली नाहीं ॥४॥
ऐसी सदुरुची करणी ।
दासी जनी विठ्‌ठल चरणीं ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जोड झालीरे शिवासी – संत जनाबाई अभंग – ११३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *