भक्तिभावें वळे गा – संत जनाबाई अभंग – १५३
भक्तिभावें वळे गा देव ।
महाराज पंढरिराव ॥१॥
पंढरीसी जावें ।
संतजना भेटावें ॥२॥
भक्ति आहे ज्याचें चित्तीं ।
त्याला पावतो निश्चिती ॥३॥
भाव धरा मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
भक्तिभावें वळे गा देव ।
महाराज पंढरिराव ॥१॥
पंढरीसी जावें ।
संतजना भेटावें ॥२॥
भक्ति आहे ज्याचें चित्तीं ।
त्याला पावतो निश्चिती ॥३॥
भाव धरा मनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥