बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

कीर्तनासी जातां मार्गी टाकी – संत जनाबाई अभंग – १८०

कीर्तनासी जातां मार्गी टाकी – संत जनाबाई अभंग – १८०


कीर्तनासी जातां मार्गी टाकी पाय ।
अमर देह होय कळे त्यासी ॥१॥
वाराणसी धरोनि पदरीं ।
चाललीसे नारी दोहींकडे ॥३॥
आमच्या बापाची ऐकावया कीर्ति ।
जाऊं म्हणोन घेती ऐक्य कधीं ॥४॥
कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी ।
असूं द्या अंतरीं गोष्‍ट हित ॥५॥
वर्‍हाडी धांवे जैसा प्रयोजनीं ।
तान्हेलें तें पाणी पुसावया ॥६॥
व्याकुळ तें एक चुकलें बाळक ।
त्या धांवे शोकें हांका मारी ॥७॥
अशी कथे जातां गंगा त्या चरणीं ।
म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कीर्तनासी जातां मार्गी टाकी – संत जनाबाई अभंग – १८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *