बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

मध्यरात्रीं ऋषिसहित – संत जनाबाई अभंग – २४३

मध्यरात्रीं ऋषिसहित – संत जनाबाई अभंग – २४३

मध्यरात्रीं ऋषिसहित ।
वना आले अकस्मात्‌ ॥१॥
पंडुसुत जागे झाले ।
ऋषि समस्त वंदिले ॥२॥
धर्म भीमाकडे पाहे ।
सत्त्वहानि होत आहे ॥३॥
द्रौपदीनें धांवा केला ।
देव जेवितां उठिला ॥४॥
ऋषि तृप्त केले वनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मध्यरात्रीं ऋषिसहित – संत जनाबाई अभंग – २४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *