बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

भक्ति ते कठीण इंगळासी – संत जनाबाई अभंग – २६९

भक्ति ते कठीण इंगळासी – संत जनाबाई अभंग – २६९


भक्ति ते कठीण इंगळासी खाई ।
रिघणें त्या डोहीं कठीण असे ॥१॥
भक्ति तें कठीण विषग्रास घेणें ।
उदास पैं होणें जीवें भावें ॥२॥
भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण ।
खड्‌गाची धार बाण न सोसी तया ॥३॥
भक्ति ते कठीण विचारुनि पाहे जनी ।
भक्ति योगें संतसमागमीं सर्व सिद्धी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्ति ते कठीण इंगळासी – संत जनाबाई अभंग – २६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *