बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

व्हावें कथेसी सादर – संत जनाबाई अभंग – २८५

व्हावें कथेसी सादर – संत जनाबाई अभंग – २८५


व्हावें कथेसी सादर ।
मन करुनियां स्थीर ॥१॥
बाबा काय झोंपी जातां ।
झोले चौ‍र्‍यांशींचे खाता ॥२॥
नरदेह कैसारे मागुता ।
भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥
आळस निद्रा उटाउठी ।
त्यजा स्वरुपीं घाला मिठी ॥४॥
जनी ह्मणे हरिचें नाम ।
मुखीं ह्मणा धरुनि प्रेम ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

व्हावें कथेसी सादर – संत जनाबाई अभंग – २८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *