बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

योगीं शीण झाला – संत जनाबाई अभंग – २९६

योगीं शीण झाला – संत जनाबाई अभंग – २९६


योगीं शीण झाला ।
तुजवांचुनी विठ्‌ठला ॥१॥
योग करितां अष्‍टांग ।
तुजविण शुका रोग ॥२॥
बैसला कपाटीं ।
रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥
तंई त्वांचि सांभाळिला ।
जेव्हां तुज शरण आला ॥४॥
सांगोनी पुत्रातें ।
त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥
अमराच्या राया ।
ह्मणे जनी सुखालया ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

योगीं शीण झाला – संत जनाबाई अभंग – २९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *