बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

बाप श्रोतियाचा राजा – संत जनाबाई अभंग – ३६

बाप श्रोतियाचा राजा – संत जनाबाई अभंग – ३६


बाप श्रोतियाचा राजा ।
कैसी उभारिली ध्वजा ॥१॥
एक झाला परिक्षिती ।
ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥
भागवतीं रससुखें ।
द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥
ज्याची ऐकतां गर्जना ।
कंप काळाचिया मना ॥४॥
सात दिवस वृष्‍टि झाली ।
जनी म्हणे मात केली ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बाप श्रोतियाचा राजा – संत जनाबाई अभंग – ३६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *