संत कर्ममेळा अभंग

चोख्यासाठी देवें बहु नवल केलें – संत कर्ममेळा

चोख्यासाठी देवें बहु नवल केलें – संत र्ममेळा


चोख्यासाठी देवें बहु नवल केलें ।
तयाचें खादलें भात दहीं ॥१॥
म्हणोनी ब्राम्हाणें बांधविला चोखा ।
सोडविलें देखा तुम्ही त्यासी ॥२॥
तयाचिया मागें आमुचा सांभाळ ।
कैसा तूं दयाळ करितोसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीरायातें ।
आतां आहे आमुतें कोण सांगा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चोख्यासाठी देवें बहु नवल केलें – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *