संत कर्ममेळा अभंग

कशासाठीं पोसियेलें – संत कर्ममेळा

कशासाठीं पोसियेलें – संर्ममेळा


कशासाठीं पोसियेलें ।
हें तूं सांग बा विठ्ठलें ॥१॥
मज कोण आहे गणगोत ।
न दिसे बरी तुझी नीत ॥२॥
मोकलित दातारा ।
काय येते तुझे पदरा ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
वोखटपण येईल तुला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कशासाठीं पोसियेलें – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *