संत कर्ममेळा अभंग

पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें – संत कर्ममेळा

पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें – संर्ममेळा


पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें ।
तें वर्म ठावें झालें आतां ॥१॥
नष्ट क्रियमाण होसी तूंचि देवा ।
काय बा केशवा म्हणों तुज ॥२॥
विश्वाचा साक्षी असोनि वेगळा ।
तयासी लागला बोल देवा ॥३॥
कर्ममेला म्हणे तुमची हे नित ।
तुम्हासी उचित गोड वाटे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *