संत कर्ममेळा अभंग

नेणता म्हणूनी चाळविसी मज – संत कर्ममेळा

नेणता म्हणूनी चाळविसी मज – संर्ममेळा


नेणता म्हणूनी चाळविसी मज ।
परी जीवीचें गुज कळेचिना ॥१॥
न कळे न कळे तुमचें मानस ।
मी तो कासाविस जीवें झालों ॥२॥
बोलतां न येचि बहुत प्रकार ।
प्रथमचि भार वागविला ॥३॥
कर्ममेळा म्हणे ऐक पंढरीराया ।
बोलियेलें वाया बोल नको ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेणता म्हणूनी चाळविसी मज – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *