संत कर्ममेळा अभंग

नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं – संत कर्ममेळा

नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं – संर्ममेळा


नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं ।
आमुचें आम्हां देई पांडुरंगा ॥१॥
समर्थ म्हणोनी धरितों पदरा ।
वाउगा पसारा दाऊं नको ॥२॥
ब्रीद बांधिलें कासया चरणीं ।
तें सोडी चक्रपाणी पांडुरंगा ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण ।
नको निर्वाण करूं आतां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *