संत कर्ममेळा अभंग

न कळे तुमचें महिमान – संत कर्ममेळा

न कळे तुमचें महिमान – संर्ममेळा


न कळे तुमचें महिमान ।
सलगी पायीं जाण करितसे ॥१॥
कमाविलें जेणें तेंचि देई मज ।
येवढेंचि काज माझें आहे ॥२॥
जाणीवा शाहाणीव नको भरोवरी ।
नेणतें मी हरि पोसणें तुमचें ॥३॥
कर्ममेळा म्हणे जीवींची निजखूण ।
दाखवा चरण तुमचे देवा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न कळे तुमचें महिमान – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *