संत माणकोजी बोधले अभंग

अनंत जन्माचे फेडिले सांकडे – संत माणकोजी बोधले अभंग

अनंत जन्माचे फेडिले सांकडे – संत माणकोजी बोधले अभंग

अनंत जन्माचे फेडिले सांकडे ।
चुकविले कोडे चौऱ्यांशिचे ॥१॥
चौऱ्यांशिचा फेरा सोशी येरझारा ।
चुकवी दातारा पांडुरंगा ॥२॥
बोधला म्हणे एक बरे केले ।
खत हे फाडिले जन्मांतरीचे ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अनंत जन्माचे फेडिले सांकडे – संत माणकोजी बोधले अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *