संत माणकोजी बोधले अभंग

ही तव निर्लज्ज – संत माणकोजी बोधले अभंग

ही तव निर्लज्ज निष्ठुर – संत माणकोजी बोधले अभंग


ही तव निर्लज्ज निष्ठुर ।
यासी नाही आरपार ॥१॥
याची संगती धरुन काये ।
आपण जैसे करीत आहे ॥ २ ॥
जैसा संगीताचा गुण ।
याने व्यापिले त्रिभुवन ॥३॥
बोधला म्हणे न साहे दुजियाचा वारा ।
धरी संतांचा आसरा ॥४


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ही तव निर्लज्ज निष्ठुर – संत माणकोजी बोधले अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *