संत माणकोजी बोधले अभंग

सांडुनी संगत चाललीस – संत माणकोजी बोधले अभंग

सांडुनी संगत चाललीस – संत माणकोजी बोधले अभंग

सांडुनी संगत चाललीस पुढे ।
नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
सांडुनी प्रपंच झालीस निराळी ।
आवडे वनमाळी द्वारकेचा ॥ २॥
साधु आणि संतांची घडलीसी सेवा ।
आवडती देवा वैकुंठीचा ॥३॥
बोधला म्हणे भक्ती हरिची करिसी ।
तेणेच पावशी मोक्षपद ॥४॥राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांडुनी संगत चाललीस – संत माणकोजी बोधले अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *