संत माणकोजी बोधले अभंग

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन – संत माणकोजी बोधले अभंग

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन – संत माणकोजी बोधले अभंग

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन ।
आणिक मज ज्ञान न लगे काही ॥१॥
मुक्तिदासी आहेता तुजपासी ।
त्या नलगता आम्हासी पांडुरंगा ॥२॥
वैकुंठ कैलास न लगती आम्हास ।
आवडी बोधल्यास तुझे पायी ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन – संत माणकोजी बोधले अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *