sant muktabai gatha

पूर्णपणें सार अविट आचार – संत मुक्ताबाई अभंग

पूर्णपणें सार अविट आचार – संत मुक्ताबाई अभंग


पूर्णपणें सार अविट आचार ।
सारासार विचार निजतेजें ॥ १ ॥
निर्गुणीं आकार सर्वत्र साकार ।
एकरूपें विचार निजतेजें ॥ २ ॥
मुक्ताई चैतन्य उवघेंचि धन ।
आदि अंतु खुण निवृतीची ॥ ३ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *