संत नरहरी सोनार अभंग

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत – संत नरहरी सोनार अभंग

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत – संत नरहरी सोनार अभंग


चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत ।
मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥
स्नान संध्या केली संध्यावळी झाली ।
गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥
पांडुरंग न कळे आम्हा ।
नरहरी सप्रेमा सद्गदीत ॥ ३ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *