संत नरहरी सोनार अभंग

काहीं करीना उपाय – संत नरहरी सोनार अभंग

काहीं करीना उपाय – संत नरहरी सोनार अभंग


काहीं करीना उपाय ।
दिवसें दिवस व्यर्थ जाय ॥ १ ॥
संसारीं नाहीं समाधान ।
न चुकती जन्ममरण ॥ २ ॥
शेण लोणी सोनें कांसें ।
एक मोले विके कैसें ॥ ३ ॥
दुर्जनसंग त्यागावा ।
संतसंग तो धरावा ॥ ४ ॥
नरहरी जोडोनियां कर ।
उभा सेवे निरंतर ॥ ५ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *