संत नरहरी सोनार अभंग

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण – संत नरहरी सोनार अभंग

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण – संत नरहरी सोनार अभंग


नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण ।
जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥
आहे तें अंबर निःशब्द निराळ ।
अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥
म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना अक्षर ।
परेहुनी परात्पर ब्रह्म जैसें ॥ ३ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *