संत नरहरी सोनार अभंग

अनुहात ध्वनी करित निशिदिनीं – संत नरहरी सोनार अभंग

अनुहात ध्वनी करित निशिदिनीं – संत नरहरी सोनार अभंग


अनुहात ध्वनी करित निशिदिनीं ।
मन हें लुब्धुनी गेलें तया ॥ १ ॥
अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी ।
ह्रदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥
अखंड हें खेळें जपे सर्व काळीं ।
ह्रदयकमळीं आनंदला ॥ ३ ॥
प्रेम अखंडित निशिदिनीं ध्यात ।
नरहरीसी पंथ दाखविला ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *