संत निळोबाराय अभंग

नमोजी पंढरिराया – संत निळोबाराय अभंग १

नमोजी पंढरिराया – संत निळोबाराय अभंग १


नमोजी पंढरिराया ।
हत्कमलवासीया गुरुनाथा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों ।
पात्र झालों महा सुखा ॥२॥
सकळ संत करिती कृपा ।
दाविला सोपा निज मार्ग ॥३॥
निळा म्हणे दिवस रात्रीं ।
गातों वक्त्रीं गुण नाम ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नमोजी पंढरिराया – संत निळोबाराय अभंग १

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *