संत निळोबाराय अभंग

अवघियांचे असोनि – संत निळोबाराय अभंग – १००१

अवघियांचे असोनि – संत निळोबाराय अभंग – १००१

अवघियांचे असोनि देहीं ।
अतर्बाही न दिसचि ॥१॥
जेवीं साखरेमाजी गोडी ।
न दिसे उघडी असतांही ॥२॥
वादय दिसती न दिसे नाद ।
जेविं कां स्वाद भोजनीं ॥३॥
निळा म्हणे जाणों जातां ।
जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघियांचे असोनि – संत निळोबाराय अभंग – १००१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *