संत निळोबाराय अभंग

एकचि नाम विठोबाचें – संत निळोबाराय अभंग – १००७

एकचि नाम विठोबाचें – संत निळोबाराय अभंग – १००७

एकचि नाम विठोबाचें ।
उच्चारितां वाचे उणें काय ॥१॥
रिध्दी सिध्दी लोटांगणीं ।
येती धांवोनि चोजवीत ॥२॥
भुक्ति मुक्ति जवळूनियां ।
नवजाती ठाया आन कोठें ॥३॥
निळा म्हणे सर्वही सुखें ।
वसती हरिखें जवळी त्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकचि नाम विठोबाचें – संत निळोबाराय अभंग – १००७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *