संत निळोबाराय अभंग

तेचि धन्य तेचि धन्य द – संत निळोबाराय अभंग – १०२२

तेचि धन्य तेचि धन्य द – संत निळोबाराय अभंग – १०२२

तेचि धन्य तेचि धन्य द सुकृती जन नरदेही ॥१॥
जिहीं करुनि नामपाठ ।
भरला घोट व्दैताचा ॥२॥
निरसूनियां ममता माया ।
कीर्तनें काया प्रक्षळिली ॥३॥
निळा म्हणे अंतर्साक्षी ।
केला कैं पक्षीं जगाचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तेचि धन्य तेचि धन्य द – संत निळोबाराय अभंग – १०२२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *