संत निळोबाराय अभंग

नाम तारक हें श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – १०२८

नाम तारक हें श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – १०२८

नाम तारक हें श्रीहरी ।
गर्जतां तुमचे भव सागरी ॥१॥
ऐसें जाणोन वैष्णवजन ।
करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥
न लगे तया खटाटोप ।
नामस्मरणें निरसे पाप ॥३॥
निळा म्हणे बरवी युक्तिी ।
झाली भाग्यें भविका प्राप्ति ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाम तारक हें श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – १०२८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *