संत निळोबाराय अभंग

नामे दोषी अजामेळ – संत निळोबाराय अभंग – १०३६

नामे दोषी अजामेळ – संत निळोबाराय अभंग – १०३६

नामे दोषी अजामेळ ।
परम चांडाळ तारियेला ॥१॥
पुराणी हा महिमा व्यासें ।
वर्णिला उददेशें वाल्मीकेंही ॥२॥
जे जे नामीं रतले प्राणी ।
वहिले विमानीं श्रीहरीनें ॥३॥
निळा म्हणे पावले पार नामेंचि अपार भवसिंधूच्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामे दोषी अजामेळ – संत निळोबाराय अभंग – १०३६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *