संत निळोबाराय अभंग

नामेंचि पावन केली क्षिती – संत निळोबाराय अभंग – १०३७

नामेंचि पावन केली क्षिती – संत निळोबाराय अभंग – १०३७

नामेंचि पावन केली क्षिती ।
घोषें निजशांति पातका ॥१॥
जये गांवी जये देशी ।
वसती त्यांसी सुखलाभ ॥२॥
सुदर्शन फिरे वरी ।
विघ्ना बोहरी करावया ॥३॥
निळा म्हणे कळिकाळ कांपे ।
नांदती प्रतापें हरिजन ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामेंचि पावन केली क्षिती – संत निळोबाराय अभंग – १०३७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *