संत निळोबाराय अभंग

नाहीं संदेह करी हा – संत निळोबाराय अभंग – १०३८

नाहीं संदेह करी हा – संत निळोबाराय अभंग – १०३८

नाहीं संदेह करी हा पाठ ।
पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥
जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु ।
करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥
नेदी हा आघात लागों वारा ।
धांवेल सामोरा स्वामी माझा ॥३॥
निळा म्हणे घेईल वोसंगा ।
नेईल जेथें जगा गम्य नाहीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहीं संदेह करी हा – संत निळोबाराय अभंग – १०३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *