संत निळोबाराय अभंग

सांगेल खूण परि हें – संत निळोबाराय अभंग – १०६३

सांगेल खूण परि हें – संत निळोबाराय अभंग – १०६३

सांगेल खूण परि हें न कळे ।
नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥
याचिलागीं चित्तशुध्दी ।
करा हो उपाधी निरसुनी ॥२॥
दावितांही न दिसे वर्म ।
ठाके त्या कर्म आड उभें ॥३॥
निळा म्हणे दोषा धुणी ।
गर्जवा वाणी हरिनामें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगेल खूण परि हें – संत निळोबाराय अभंग – १०६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *