संत निळोबाराय अभंग

कीर्तन केलें ब्रम्हानंदे – संत निळोबाराय अभंग – १०८४

कीर्तन केलें ब्रम्हानंदे – संत निळोबाराय अभंग – १०८४

कीर्तन केलें ब्रम्हानंदे ।
ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥
तयां केलें सुखसंपन्न ।
त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥
तैसेचि शुक नारदमुनी ।
पावले कीर्तनीं समाधिसुख ॥३॥
निळा म्हणे बहुतां संतां ।
कीर्तन अव्दैता मेळविलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कीर्तन केलें ब्रम्हानंदे – संत निळोबाराय अभंग – १०८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *