संत निळोबाराय अभंग

कीर्तनरगें जे जे – संत निळोबाराय अभंग – १०८५

कीर्तनरगें जे जे – संत निळोबाराय अभंग – १०८५

कीर्तनरगें जे जे ।
ते ते सहजें हरिप्रीय ॥१॥
येर मुमुक्ष्रू जे जे होती ।
कीर्तनें पावती ते लाभा ॥२॥
महा अनुष्ठान हरिची कथा ।
नित्य जोडतां सुखप्राप्ती ॥३॥
निळा म्हणे कैवल्यपद ।
पावती अभेद हरिकीर्ति ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कीर्तनरगें जे जे – संत निळोबाराय अभंग – १०८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *