संत निळोबाराय अभंग

चर्‍हाटिया दंतकथा – संत निळोबाराय अभंग – १०९१

चर्‍हाटिया दंतकथा – संत निळोबाराय अभंग – १०९१

चर्‍हाटिया दंतकथा ।
माजी अनर्था कारण ते ॥१॥
शुध्द भावें हरि कीर्तन ।
करितां जनार्दन संतोषे ॥२॥
चातुर्यवाणी रंजवण ।
थित्या खंडण प्रेमाचें ॥३॥
निळा म्हणे घडती दोष ।
निंदा उपहास इतरांचे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चर्‍हाटिया दंतकथा – संत निळोबाराय अभंग – १०९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *