संत निळोबाराय अभंग

जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा – संत निळोबाराय अभंग – १०९२

जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा – संत निळोबाराय अभंग – १०९२

जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा ।
झाला वरिष्ठा तो ॥१॥
पहा प्रल्हाद दैत्यवंशी ।
झाला देवासी परम पूज्य ॥२॥
नामा शिंपी विष्णुदास ।
यवन कबिरास बहुमान ॥३॥
निळा म्हणे कीर्तनरंगी ।
रंगले जगीं धन्य झाले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा – संत निळोबाराय अभंग – १०९२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *