संत निळोबाराय अभंग

जो जो काळ कीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – १०९३

जो जो काळ कीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – १०९३

जो जो काळ कीर्तनीं जाय ।
तो तो हाय सार्थक ॥१॥
घटिका पळही न वचे वांयां ।
चुकवी आपायापासुनी ॥२॥
न लगे जन्मांतरा येणें ।
पुढती मरणें मागुती ॥३॥
निळा म्हणे ऐसा निका ।
उपाय नेटका सकळांसी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जो जो काळ कीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – १०९३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *