संत निळोबाराय अभंग

धन्यरुप झाला काळ – संत निळोबाराय अभंग – १०९५

धन्यरुप झाला काळ – संत निळोबाराय अभंग – १०९५

धन्यरुप झाला काळ ।
करितां कथा गदारोळ ॥१॥
आजि पोखल्या आयणी ।
प्रेमसुखाचिया जेवणीं ॥२॥
होउनी ठेला दिव्यरुप ।
पुण्य निरासेनियां पाप ॥३॥
निळा म्हणे निमग्नता ।
झाली मन बुध्दि चित्ता ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्यरुप झाला काळ – संत निळोबाराय अभंग – १०९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *