संत निळोबाराय अभंग

नारद वैष्णवांचा शिरोमणी – संत निळोबाराय अभंग – १०९६

नारद वैष्णवांचा शिरोमणी – संत निळोबाराय अभंग – १०९६

नारद वैष्णवांचा शिरोमणी ।
नाचे कीर्तनीं सर्वदा ॥१॥
देवोचि त्याची पूजा करी ।
आणि नमस्कारी भेटतां ॥२॥
दैत्यां घरीं बहुमान त्याचा ।
ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥३॥
निळा म्हणे तिहीं लोकांत ।
कीर्तनें विख्यात हरिभक्त ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नारद वैष्णवांचा शिरोमणी – संत निळोबाराय अभंग – १०९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *