संत निळोबाराय अभंग

वैराग्याचा मेरु तो – संत निळोबाराय अभंग – ११०१

वैराग्याचा मेरु तो – संत निळोबाराय अभंग – ११०१

वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार ।
तोडियले कर आणेसाठीं ॥१॥
महाव्दारीं कथा श्रवण करितां ।
टाळी वाजवितां निघती नवे ॥२॥
तुम्ही देवा कृपादृष्टी अवलोकिला ।
ह्रदयीं तो धरिला प्रीतिकरीं ॥३॥
निळा म्हणे तुम्हां दासाचा अभिमान ।
अवतार म्हणूवन धरणें लागे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वैराग्याचा मेरु तो – संत निळोबाराय अभंग – ११०१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *