संत निळोबाराय अभंग

शिंपी सोनार चांभार – संत निळोबाराय अभंग – ११०२

शिंपी सोनार चांभार – संत निळोबाराय अभंग – ११०२

शिंपी सोनार चांभार ।
ब्रम्हणादि नारी नर ॥१॥
हरीच्या कीर्तनें हरीचे भक्त ।
होऊनि ठेले जीवन्मुक्त ॥२॥
सुतार कुंभार यवन ।
अंत्यजादी हीन जन ॥३॥
निळा म्हणे क्षेत्री शूद्र ।
वैश्यहि पावले मुक्तिपद ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शिंपी सोनार चांभार – संत निळोबाराय अभंग – ११०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *