संत निळोबाराय अभंग

श्रीहरिच्या संकीर्तनें – संत निळोबाराय अभंग – ११०४

श्रीहरिच्या संकीर्तनें – संत निळोबाराय अभंग – ११०४

श्रीहरिच्या संकीर्तनें ।
तुटलीं बंधनें बहुतांची ॥१॥
होऊनियां उपरती ।
राजा परीक्षिती उध्दरला ॥२॥
कीर्तनें नारद मुक्त शुक ।
आणि सनकादिक प्रल्हाद ॥३॥
निळा म्हणे हरीची कथा ।
एकात्मता देवाभक्तां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

श्रीहरिच्या संकीर्तनें – संत निळोबाराय अभंग – ११०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *