संत निळोबाराय अभंग

आणिक तों युक्ति – संत निळोबाराय अभंग – १११४

आणिक तों युक्ति – संत निळोबाराय अभंग – १११४

आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं ।
आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥
वारंवार तुम्हां करितों सूचना ।
नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥
पतितपावन ऐसी ब्रिदावळी ।
रुळते पायांतळीं प्रतिज्ञेची ॥३॥
निळा म्हणे तिचा प्रताप दाखवा ।
माझा हा निरसावा अहंभाव ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आणिक तों युक्ति – संत निळोबाराय अभंग – १११४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *