संत निळोबाराय अभंग

आम्ही तों जिवें वेंच – संत निळोबाराय अभंग – १११५

आम्ही तों जिवें वेंच – संत निळोबाराय अभंग – १११५

आम्ही तों जिवें वेंच केला ।
तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥
किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥
जैसी असो तैसींचि तरी ।
कायसी थोरी मग तुमची ॥३॥
निळा म्हणे वांयांचि शीण ।
केला यावरुन दिसतसें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्ही तों जिवें वेंच – संत निळोबाराय अभंग – १११५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *