संत निळोबाराय अभंग

लाटिक्या भूताची लटिकी – संत निळोबाराय अभंग – ११४३

लाटिक्या भूताची लटिकी – संत निळोबाराय अभंग – ११४३

लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा ।
झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥
तैसें तुम्हां केलें माझिया संचितें ।
देवपणहि थितें ही रचिलें ॥२॥
लटिकीचि जळीं दाऊनियां छाया ।
झकविलें राया श्वापदाच्या ॥३॥
निळा म्हणे स्वप्नीं सिहांचें रुपडें ।
देखोनियां पडे मदोन्मत्त ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लाटिक्या भूताची लटिकी – संत निळोबाराय अभंग – ११४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *