संत निळोबाराय अभंग

नीच कामीं न धरीं लाज – संत निळोबाराय अभंग – १२२५

नीच कामीं न धरीं लाज – संत निळोबाराय अभंग – १२२५

नीच कामीं न धरीं लाज ।
भक्तकाजकैवारी ॥१॥
सेवकांचा हा शिरोमणी ।
म्हणवी करुनी दास्यत्व ॥२॥
उगाळी गंधे पुरवी माळा ।
वाहे जळा मस्तकीं ॥३॥
निळा म्हणे होउनी वाणी ।
आणि गोणी भक्तां घरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नीच कामीं न धरीं लाज – संत निळोबाराय अभंग – १२२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *