संत निळोबाराय अभंग

परम कृपावंत हरी – संत निळोबाराय अभंग – १२२७

परम कृपावंत हरी – संत निळोबाराय अभंग – १२२७

परम कृपावंत हरी ।
दीनोध्दारीं तिष्ठतु ॥१॥
भुक्तिमुक्ति घेऊन हातीं ।
दयावया प्रति निजदासा ॥२॥
चारी मार्ग अवलोकित ।
येती वागवित आर्त त्यांचे ॥३॥
निळा म्हणे सगुणवेषें ।
उभाचि असे विटेवरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

परम कृपावंत हरी – संत निळोबाराय अभंग – १२२७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *