संत निळोबाराय अभंग

आवरुनियां ज्यांनीं चित्त – संत निळोबाराय अभंग – १२७२

आवरुनियां ज्यांनीं चित्त – संत निळोबाराय अभंग – १२७२

आवरुनियां ज्यांनीं चित्त ।
ठेविलें सतत हरीचरणीं ॥१॥
झाली त्याची कार्यसिध्दी ।
तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥
एकविध भजले देवा ।
उतरले भव समुद्रातें ॥३॥
निळा म्हणे निश्चय पदा ।
पावले गोविंदा आठवितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आवरुनियां ज्यांनीं चित्त – संत निळोबाराय अभंग – १२७२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *