संत निळोबाराय अभंग

आपणा सारिखें – संत निळोबाराय अभंग – १२७१

आपणा सारिखें – संत निळोबाराय अभंग – १२७१

आपणा सारिखें ।
देखे नाढळे पारिखे ॥१॥
गुरुकृपा तो लाधला ।
व्यापुनी चराचर एकला ॥२॥
निंदा स्पर्धा व्देषाव्देष ।
तुटले कामक्रोध पाश ॥३॥
निळा म्हणे पात्र सुखा ।
झाला एकाएकीं देखा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपणा सारिखें – संत निळोबाराय अभंग – १२७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *