संत निळोबाराय अभंग

आपणचि ते येती घरा – संत निळोबाराय अभंग – १२७०

आपणचि ते येती घरा – संत निळोबाराय अभंग – १२७०

आपणचि ते येती घरा ।
देखोनि बरा निजभाव ॥१॥
आप्तपणें आलिंगिती ।
मनींचा पुरविती हेत सकळ ॥२॥
अनाथ अनन्य देखोनी रंक ।
करिती कौतुक खेळविती ॥३॥
निळा म्हणे लाविती सेवे ।
आपुलिया वैभवें गौरविती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपणचि ते येती घरा – संत निळोबाराय अभंग – १२७०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *